सरपंचांचा संदेश

पाट ग्रुप ग्रामपंचायतीच्या  डिजिटल व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत आहे.

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गावातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ही वेबसाइट केवळ माहितीचे माध्यम नाही, तर आपल्या सर्वांसाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सर्वच क्षेत्रांत आपल्या गावाला पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.

आपल्या गावाकडे एक ‘आदर्श गाव’ म्हणून पाहिले जावे, हे माझे स्वप्न आहे आणि ते तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सूचना आणि पाठिंब्याने आपण हे ध्येय नक्कीच साध्य करू.

सरपंचाचे नाव : श्री. सचिन सुरेश चिले

ग्रामपंचायत कर्मचारी

नाव : वर्षा जयवंत सुर्वे

डाटा ऑपरेटर

फोन नं. ८००७००११५८

नाव : प्रदीप नामदेव नटे

ग्रामरोजगार सेवक

फोन नं. ९८२०२७७६८९

नाव : सुहास सदाशिव महाडीक

दिवाबत्ती / पाणी पुरवठा कर्मचारी

फोन नं. ९२७२९७५९०६

नाव : प्रविण अशोक मोहिते

शिपाई

फोन नं. ८३७८८२२९१४

ग्रामंचायत पाट

ग्रुप ग्रामपंचायत पाट तर्फे सर्व ग्रामस्थ बांधव, मान्यवर व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे

ग्रामपंचायत दृष्टीकोन

"एक असे समृद्ध गाव घडवणे, जिथे प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या समान संधी मिळतील; जिथे गावातील पायाभूत सुविधा मजबूत असतील आणि प्रत्येक कुटुंब सन्मानाने जीवन जगेल."

ग्रामपंचायत घ्येय

"पारदर्शक आणि गतिमान कारभार, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावणे."

मुलभूत मुल्ये

अधिकार नव्हे, तर सेवाभावनेने काम करणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.

* आपले नेते ओळखा *

श्री. सचिन सुरेश चिले

सरपंच

सौ. लावण्या लवेश चिले

उपसरपंच

सौ. गीतांजली कृष्णा शिंदे
सौ. गितांजली कृष्णा शिंदे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. सतिश लक्ष्मण दिवेकर

सदस्य

श्री. जितेंद्र आत्माराम शिंदे

सदस्य

सौ. पल्लवी प्रदीप तांबे

सदस्य

सौ. सुषमा प्रकाश दिवेकर

सदस्य

सौ. राजेश्री राजेश जाधव

सदस्य

सौ. सुचिता सुरेश बाईत

सदस्य

सरपंच कालावधी

सरपंच                                       कालावधी 

  • श्री. गोविंद रामचंद्र चिले – ०१/०४/१९५८ ते १२/०८/१९९४
  • श्री. प्रभाकर भिकू सुर्वे – १३/०८/१९९४ ते १३/०८/१९९५
  • सौ. जयश्री दामोदर डोंगरे – १४/०८/१९९५ ते २८/०७/२०००
  • श्री. दामोदर राघो दिवेकर – २९/०७/२००० ते ३१/०३/२०१०
  • श्री. बापू नाना पवार – ०१/०४/२०१० ते १०/०८/२०१५
  • सौ. वंदना राम नटे – १२/०८/२०१५ ते ११/०१/२०१९
  • श्री. सतिश लक्ष्मन दिवेकर – १२/०१/२०१९ ते ०९/०४/२०१९
  • सौ. सपना संतोष दिवेकर – १०/०४/२०१९ ते ११/०८/२०२०
  • श्री. ए. एम. जायभाये – १२/०८/२०२० ते ०७/०२/२०२१
  • श्री. जितेंद्र आत्माराम शिंदे – ०८/०२/२०२१ ते ०५/०६/२०२२
  • श्री. सचिन सुरेश चिले – ०६/०६/२०२२ ते ०८/०७/२०२२
  • श्री सतिश लक्ष्मन दिवेकर – २९/०७/२०२२ ते ०९/१०/२०२३
  • श्री. सचिन सुरेश चिले – १०/१०/२०२३ ते ०७/०१/२०२४
  • सौ. सुषमा प्रकाश दिवेकर – ०८/०१/२०२४ ते
  • श्री. सचिन सुरेश चिले –

ग्रामपंचायत अधिकारी कालावधी

ग्रामपंचायत अधिकारी                        कालावधी 

  • श्री. बी. के. सुर्वे – ०१/०४/१९८२ ते २८/१२/१९८२
  • श्री. जी. आर. कदम – २९/१२/१९८२ ते ३१/०३/१९८३
  • श्री. ए. बी. मांजरेकर – २२/०७/१९८३ ते 15/०५/१९८८
  • श्री. एस. बी. पाटील – १७/०५/१९८८ ते ३१/०३/१९९३   
  • श्री. बी.बी. सोनावणे – ०१/०४/१९९३ ते २१/०४/१९९४
  • श्री. व्ही. एन. पुळेकर – २२/०४/१९९४ ते ०१/१२/१९९५
  • श्री. एस. बी. केसरे – ०२/१२/१९९५ ते ०७/०७/१९९६ 
  • श्री. ए. पी. भोसले – ०८/०७/१९९६ ते 10/०६/१९९८
  • श्री. जे. एल सावंत – ११/०६/१९८८ ते ०१/०८/२००१ 
  • श्री. जे एच राउत – ०२/०८/२००१ ते 30/०८/२००५
  • श्री. डी. एन. जाधव – ०१/०९/२००५ ते ०२/10/२००५
  • श्री. व्ही टी. बैकर – ०३/10/२००५ ते ०४/१२/२००५
  • श्री. डी. एन जाधव – ०५/१२/२००५ ते ३१/०३/२०१२
  • श्री. एस. एस. इसलवार – ०१/०४/२०१२ ते ३१/०३/२०१२
  •  श्री. जे. एच. राउत – ०५/१२/२०१४ ते २८/०८/२०१६ 
  • श्री. एस जी. लोखंडे – २९/०८/२०१६ ते ३१/०५/२०२२ 
  • श्रीम. जी. के. शिंदे – ०१/०६/२०२२ ते आतापर्यंत 
Scroll to Top