बाल हक्क संरक्षण समितीची कामे

बाल विकास कार्यक्रम

  • गावातील बालकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे 

  • बालकांना सशक्त करण्यासाठी योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ घेण्यास मदत करणे.

बालकल्याण

  • मुलांच्या पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी उपाययोजना करणे.

  • बालविकास केंद्रे (Anganwadi) व शाळांमध्ये मुलांच्या विकासाची देखरेख करणे.

सामाजिक जनजागृती

  • मुलांच्या हक्कांविषयी गावातील जनजागृती करणे.

  • बालविवाह, बालश्रम, पोषण आणि आरोग्यविषयक जनजागृती मोहिम राबविणे.

योजना व लाभ वितरण

  • महिला व बालकल्याणासाठी शासनाच्या योजना गावात पोहोचवणे आणि लाभार्थ्यांची नोंदणी करणे.

  • योजनेचा लाभ योग्य व्यक्तींपर्यंत पोहचतोय याची खात्री करणे.

सहाय्य व देखरेख

  • गरजू महिलांना आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सहाय्य मिळवून देणे.

  • बालकल्याण केंद्रे, महिलांसाठी क्लब किंवा गट यांची नियमित तपासणी करणे.

अभिप्राय व अहवाल

  • गावातील महिला व बालकल्याणाचे अहवाल तयार करणे आणि ग्रामपंचायतीला सादर करणे.

  • समस्या व गरजा ग्रामपंचायतीकडे मांडणे.

बाल हक्क समिती पदाधिकारी

क्र.सदस्यांचे नावपद
श्रीम. सुषमा प्रकाश दिवेकरअध्यक्ष
श्री. नथुराम काशिराम दिवेकरसदस्य
श्रीम. स्नेहा संदिप दिवेकरसदस्य
श्री. गणेश राम शेडगेसदस्य
श्री. प्रविण अशोक मोहितेसदस्य
श्री. सचिन सुरेश चिलेसदस्य
श्री. मनोज मनोहर यादवसदस्य
श्रीम. अस्मिता अनंत मळेकरसदस्य
कु. तनुश्री प्रविण मोहितेसदस्य
१०कु. निल लवेश चिलेसदस्य
११श्रीम. सपना संदिप दिवेकरसदस्य
Scroll to Top